ANIL DESHMUKH ( @AnilDeshmukhNCP ) Twitter Profile

AnilDeshmukhNCP

ANIL DESHMUKH

Home Minister of Maharashtra | Member of Legislative Assembly, Katol (Nagpur)| @NCPspeaks Leader. Committed to a Safe, Secure and Progressive Maharashtra.

Nagpur, India

Joined on 29 January, 2017

http://anildeshmukh.in

  • 2k Tweets
  • 311.3k Followers
  • 73 Following

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न
पंडित भीमसेन जोशी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

 50  1  3  Download

Today, on the occasion of National Girls Child Day, let us reaffirm our pledge to end discrimination against girls & empower them with equal opportunities. I urge everyone to educate girls for a brighter tomorrow. Happy National Girls Child Day! (3/3)

 23  0  5

'Muli Vachva, Muli Shikva’ has been the goal of the Maha Vikas Aghadi Govt. Therefore, the ‘Shakti’ law has been proposed to protect girls & women of the state. We are determined to curb the heinous crimes against women& provide stringent punishment to the guilty. (2/3)

 30  1  6

Women empowerment has seen a radical improvement in the recent few decades. Women are no longer confined to their homes &have come forward to excel in all fields, at par with men. Girls need to be treated equally in society to boost their talents & pursue their chosen goals(1/3)

 6  1  3

देशभरात आज 'राष्ट्रीय बालिका दिन' साजरा केला जात आहे. यानिमित्त सावित्रीच्या लेकींना बालिका दिनाच्या शुभेच्छा देतो. मुलांप्रमाणेच मुली देखील देशाचे उज्वल भविष्य आहे. त्यांना खूप शिकवा, त्यांच्या मागे ठामपणे उभे रहा आणि त्यांना समानतेची संधी द्या, असे मी सर्वांना आवाहन करतो! (३/३)

 15  1  3  Download

गरज आहे.'मुली वाचवा, मुली शिकवा' या घोषणेला अनुसरूनच महाविकास आघाडी सरकारची ध्येयधोरणे आहे. त्यामुळेच मुलींच्या आत्मरक्षणासाठी आम्ही प्रभावी "शक्ती" कायदा आणत आहोत. महिला व बालकांवरील अत्याचाराला आळा घालून नराधमांना कठोर शिक्षा देण्याचा आमचा निर्धार आहे.(२/३)

 18  2  2  Download

स्पर्धेच्या या युगात मुलींनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून 'चूल आणि मूल' या चाकोरीतून त्या कधीच बाहेर पडल्या आहेत. आता अनेक क्षेत्रात त्या स्वतःला सिद्ध करून मुलांच्याही पुढे निघून गेल्या आहेत. मुलींना समाजात समानतेची वागणूक देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची (१/३)

 170  3  7  Download

भारताच्या अणुऊर्जा विकासाचा पाया रचणारे थोर शास्त्रज्ञ डॉ.होमी जहांगीर भाभा यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

 145  6  9  Download

The second phase of this initiative will begin at Nagpur, Thane & Ratnagiri Jail. It would be a novel experience for citizens, students & history scholars to learn more about its historical values. (5/5)

 22  2  3

This first phase of this initiative will start from 150-year-old Yerwada jail in Pune. Chief Minister Uddhav Thackeray Ji, Deputy Chief Minister Ajit Pawar Ji will inaugurate the 'Jail Tourism' initiative at Yerwada Jail on January 26 at noon. (4/5)

 21  1  4

the country's independence in this Jail. 26/11 Mumbai attack terrorist Ajmal Kasab was hanged in the Yerwada Jail. The State government will start the Jail Tourism initiative on January 26, considering the historical significance of these prisons. (3/5)

 8  1  0

Various jails in Maharashtra have a unique significance in the history of the Indian freedom struggle. Several freedom fighters, including Mahatma Gandhi,Sardar Vallabhbhai Patel, Pandit Jawaharlal Nehru,Sarojini Naidu, who contributed to the independence of the country were(1/5)

 7  1  0

imprisoned, in Yerawada jail. The 'Poona Pact' that refers to an agreement between Dr. Babasaheb Ambedkar and Mahatma Gandhi was signed under a mango tree at Yerwada Central Jail in Pune. Great revolutionary freedom fighters Chapekar brothers also sacrificed their lives for (2/5)

 7  2  0

असलेल्या कारागृहात देखील ही संकल्पना राबविली जाईल. या कारागृह पर्यटनातून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि नागरिकांनी आपल्या इतिहासातील ऐतिहासिक क्षणाची अनुभूती घ्यावी. (५/५)

 20  1  2

या उद्देशाने पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून कारागृह पर्यटन सुरू केले जाईल. २६ जानेवारीला दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या हस्ते या संकल्पनेचा शुभारंभ होईल. दुसऱ्या टप्प्यात नाशिक, ठाणे, रत्नागिरी या इतर ऐतिहासिक महत्व (४/५)

 22  1  2

महत्वाचा 'पुणे करार' येरवडा तुरुंगातील आंब्याच्या झाडाखाली झाला होता. याशिवाय स्वातंत्र्य संग्रामातील चाफेकर बंधू हे देशासाठी याच ठिकाणी शहीद झाले. २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला येरवड्यातच फासावर लटकविण्यात आले होते. जनतेला हा इतिहास समजावा, (३/५)

 6  1  1

२६ जानेवारीपासून राज्यात आम्ही 'कारागृह पर्यटन' ही अभिनव संकल्पना राबविणार आहोत. या पर्यटनाचा शुभारंभ पुण्यातील १५० वर्षे जुन्या येरवडा कारागृहातून केला जाणार आहे. येरवडा तुरुंगात अनेक थोर स्वातंत्र्य सैनिक बंदी होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील (२/५)

 8  1  1  Download

भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहांचे विशेष महत्व आहे. या कारागृहात स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडीत जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्यासह इतर नेते बंदिस्त होते. या कारागृहांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता, येत्या (१/५)

 125  2  11  Download

Nagpur guardian minister @NitinRaut_INC Ji chaired a meeting organized by DPC at which I instructed district collector to ensure that funds sanctioned for development are spent for its cause. Animal Husbandry Minister @SunilKedar1111 Ji, local rep. & officials were also present.

 27  0  4

End of content

No more pages to load